Panjabrao Dakh :डकसाहेब हवामानाचा अंदाज लावतात कसा
Panjabrao Dakh सध्या महाराष्ट्रात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडतो. तस हे सुरू व्हायला पाऊस पडायचा पण अवकान नसतो जरा आभाळ भरून आलं की शेतकऱ्याच्या कपाळावर पहिले आठी येते. कुठे पेरणी करायची असते कुठे पीक हातात येणार असतं आणि हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून घेतो. आता पाऊस कधी येणार कधी उघडणार किती येणार … Read more