State Govt Employees :शासन निर्णय

State Govt Employees पेन्शनच्या थकबाकीचे रक्कम हे सुद्धा पाच वर्षात पाच समान हफ्त्यांमध्ये रोखीने देण्याचे आदेश यापूर्वी दिले गेले आहेत. यानुसारच राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना एक जुलै 2021 रोजी देय असलेल्या सातव्या वेतरक्कम 9 मे 2022 रोजी प्रदान करण्यात आली होती. आता उर्वरित म्हणजे राहिलेल्या थकबाकीची रक्कम कर्मचारी व पेन्शनर्सला देण्यासंदर्भात वित्त विभागाने दिनांक 24 मे 2023 रोजी एक नवा शासन निर्णय जाहीर केलेला आहे.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.

शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी.

State Govt Employees

रेशनकार्ड धारकांसाठी 2 मोठ्या घोषणा

State Govt Employees शासन निर्णय

  • State Govt Employees अ) निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.
  • ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
  • क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
Jilha Parishad Bharti 2023

10 वी पास वर 12 हजार + जागा

क्रमांक ब आणि क कर्मचाऱ्यां संदर्भात काही मुद्दे खाली स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

  • State Govt Employees 1 भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्माण निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी.
  • राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित औषधी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
  • 2 जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह
  • दिनांक 1 जून 2022 ते या शासन आदेशाच्या दिनांक पर्यंत सेवानिवृत्त झाले असतील.
  • अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरित हफ्त्यांची रक्कम रोखेने अदा करण्यात यावी.
  • 3 कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या
  • चौथ्या हप्त्याच्या रकमेवर इथे रेफरन्स केलेल्या शासन परिपत्रकानुसार दिनांक 1 जुलै 2022 पासून व्याज अनुज्ञ राहील.

Sarpanch Salary 2023 :किती मिळतो तुमच्या सरपंचाला पगार

Government Farmers Schemes :शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना

Leave a Comment

error: Content is protected !!