7th Pay CommissionNews :7 व्या वेतन आयोगाचा 4 था हप्ता

7th Pay CommissionNews सातवे वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील पाच वर्षात पाच समान हफ्त्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा करण्याचा आणि पेन्शनर्सला रोग स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना ज्यांना लागू आहे त्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हफ्त्यांमध्ये रोखेने देण्यासाठीच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.

7th Pay CommissionNews

फक्त ह्यांनाच मिळेल लाभ

पाहा शासन निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!