Gharkul FTO Status :पहा ऑनलाईन

Gharkul FTO Status फंड ट्रान्सफर ऑर्डर अर्थात हप्ता मंजूर करण्यासाठी काढले ऑर्डर आणि हा एफटीओ जनरेट झाल्यानंतर हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होते. हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या वेबसाईट https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx याची लिंक खाली दिलेली आहे.

Gharkul FTO Status

आवासयोजनेची स्थिती पाहण्यासाठी क्लिक करा

Gharkul FTO Status

 • यावर आल्यानंतर आवाससॉफ्ट नावाचे एक ऑप्शन दाखवले जाते.
 • या अंतर्गत रिपोर्ट नावाचे ऑप्शन राहील त्या वर क्लिक केल्यानंतर घरकुलाच्या संदर्भातील रिपोर्ट या अंतर्गत पाहू शकता.
 • घरकुलाची स्थिती झालेल्या हफ्त्यात वितरण सर्व दाखवले जाते.
 • याच अंतर्गत एटीओ ट्रांजेक्शन सामरी वर क्लिक करा.
 • यावर क्लिक केल्यानंतर देशाचा डॅशबोर्ड दाखवला जाईल.
 • लेफ्ट साईडला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत.
 • यामधून ऑप्शन सिलेक्ट करा.
Jilha Parishad Bharti 2023

महाबीज बियाणे दर जाहीर

 • त्यात वर्ष, राज्य, योजना, जिल्हा, तालुका, गाव, सिलेक्ट करा.
 • खालच्या ऑप्शन मध्ये कोणती स्थिती पहायची आहे ती सलेक्ट करा.
 • त्या खाली कॅप्चा कोड दाखवलेला आहे त्याचे उत्तर द्या. आणि सबमिट वर क्लिक करा.
 • सबमिट वर क्लिक केल्यानंतर 2023 24 मध्ये जी स्थिती निवडली आहे ते दाखवले जातील.
 • ज्यामध्ये ज्या डेटचा पाहिजे ते डेट सिलेक्ट करून त्याच्यावर क्लिक करून त्याची स्थिती पाहू शकतात.

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

Children Smartphone Addiction 2023 :मोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

Leave a Comment

error: Content is protected !!