Gharkul FTO Status 2023 प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या निधीचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमी वर पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या हफ्त्याचे वितरण केले जात आहे. जर पात्र घरकुल लाभार्थी असाल तर हप्त्याची नेमकी स्थिती काय किती पैसे आलेले आहेत पुढील पैसे कधी येणार आहेत या सर्वांसंबंधातील माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. हप्त्याची स्थिती आणि एफबीओची स्थिती ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे चेक करायचे ह्याची माहिती खालील प्रमाणे.

4 thoughts on “Gharkul FTO Status 2023 :काय आहे तुमच्या घरकुलाच्या हप्त्याची स्थिती”