Maharashtra Shetkari Yojana योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील भूमीन शेतमजुरांना तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी अनुदानाची करतूद आहे. या योजना अंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना 50 टक्के बिनव्याजी कर्ज तसेच 50% अनुदान उपलब्ध करून दिला जातो.जी योजना आहे त्यात 50% हे बिनव्याजी कर्ज आहे आणि 50% जे आहे ते शासन मार्फत दिल जाणार आहे. ते 50% भरावा नाही लागणार.
जमीन किती दिली जाते
- यात लाभार्थ्यांना शासनाकडून शेतजमीन खरेदी करून त्यांच्या नावावर करून दिली जाते.
- या योजनेच्या मदती लाभार्थी कुटुंबाची पती किंवा पत्नीच्या नावावर शेतजमीन केली जाते.
- लाभार्थी विधवा किंवा पत्ती परिपकता श्री असल्यास शेतजमीन खरेदी करून तिच्या नावावर केली जाते.
- या योजनेच्या माध्यमातून 4 एकर कोरडवाहू तसेच 2 एकर बागायती शेतजमीन लाभार्थी शेतकऱ्यांना दिली जाते.
- जर पाजी आहे बघितल असेल की त्यांना 4 एकर कोरडवाहू असते किंवा 2 एकर ही बागायती असते.
पहा तुमच्या गावात कोणकोणत्या योजना राबवल्या जातात
अटी आणि पात्रता
- Maharashtra Shetkari Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभयार्थ्याचा वय 18 आणि कमाल वय 60 वर्ष पाहिजे .
- 18 आणि 60 या दरम्यानचा जो शेतकरी असेल तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजूर तसेच दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर यांना लाभ दिला जातो.
- आधी पासून शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजणेचा लाभ मिळत नाही.
- या यतोजणेचा लाभ देतांना परित्य आणि विधवा या दोघांना जास्त प्राधान्य दिलं जातं.
- ज्या शेतकऱ्यांना आधीच गायरान किंवा सिलिंग जमिनीत देण्यातआल्या आहे त्या शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळनर नाही.
- योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिलं जातं तसेच 50% बिनव्याजी कर्ज असते कर्ज फेडण्याची मर्यादा ही 10 वर्ष देण्यात आली आहे.
- कर्ज फेडण्याची सुरवात कर्ज घेतलयाच्या दोन वर्षाने चालू होते.
- 3 लाख रुपये प्रति एकर एवढ्या कमाल दरात शेतजमीन खरेदी करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे केली जाते म्हणजे 3 लाख रुपये प्रति एकर एवढं सवलत मिळते.
- त्या वर कुठे जर रेट असेल जर 4 लाख असेल तर वरचे पैसे स्वतः भरावे लागते.
Maharashtra Shetkari Yojana आवश्यक कागदपत्रे
- अर्जदारचा पासवर्ड आकाराचा एक फोटो,
- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी योजना असल्यास सक्षम प्राधिकार्याची अर्जदाराचा जातीचा दाखला,
- अर्जदारचा रहिवासी दाखला,
- रेशन कार्ड झेरॉक्स,
- आधार कार्ड झेरॉक्स,
- इलेक्शन कार्ड,
- भूमिहीन असल्याबाबतचा दाखला,
- उत्पन्नाचा दाखला,
- शाळा सोडल्याचा दाखला,.
- दारिद्र्य खाली असल्याचा सत्य प्रमाणपत्र,
- शेतजमीन संपत्ती बाबत लाभार्थ्याचा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यासारखी इतर आवश्यक कागदपत्रे अर्जदार शेतकऱ्याला सादर करावी लागतात.
- या योजनेसाठी इच्छुक अर्जदाराला ऑफलाइन अर्ज करता येतो.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. त्यासाठी इच्छुक अर्जदाराने जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामद्धे अर्ज सादर करावा लागतो.
Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल
Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू