Sarsagt Karj Maf Yojana महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्च 2023 रोजी पार पडला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक कर्जमाफीसाठी मोठी घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा दोन लाखावरील कर्ज माफ होणार का हे पाहणार आहे. सगळ्यात मोठी घोषणा 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होणार का दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार का कोरोना काळातील शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार का शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार का आत्महत्याग्रस्त जे महाराष्ट्र मध्ये 14 जिल्हे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का दोन लाखावरील शेतकऱ्यांचे काय होणार महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाचे काय होणार?
ज्या शेतकऱ्यांचे 2019 व 2017 ला यादी मध्ये नाव येऊन पात्र शेतकरी त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांचे काय होणार त्यानंतर जवळपास 800 कोटी रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधी मंजूर केला आहे याची माहिती खाली पाहणार आहे. शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्राचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 9 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करणार अशी घोषणा करण्यात आली आहे. घोषणा केल्या नंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात मोठे प्रश्न निर्माण झाले कारण की बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना
- 2017 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली आणि या योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाला.
- बहुतांश शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
- 2014 ते 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच कर्ज माफ झाली नाही शेतकऱ्यांचा कर्ज थकीत आहे
- दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
- ज्या शेतकऱ्याचे दोन लाखावरील कर्ज आहे जसे एका शेतकऱ्याचे तीन लाख रुपये कर्ज आहेत
- तर दोन लाख रुपये कर्ज माफ होईल आणि एक लाख रुपये भरावे लागतिल.
- 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे परंतु 2019 नंतर महाराष्ट्र, राज्य, संपूर्ण भारत, जगामध्ये कोरोना आला
- कोरोनाचा संकट शेतकऱ्यांवर खूप भारी पडले.
- शेतकऱ्यांचा माल तालुका असेल किंवा जिल्हास्तरीय विकू शकत नव्हते
- आणि जरी विकला तरी खूप कमी भावामध्ये विकला गेला त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावा लागला.
- कोरोना काळात शेतकऱ्यांनी कर्ज उचलले त्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत पडला असेल
- बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होईल का?
- शासनाच्या माध्यमातून कोरोना काळातील कर्ज थकीत आहे.
Sarsagt Karj Maf Yojana
- या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल अशा कोणत्याही गाईडलाईन किंवा माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही.
- त्यामुळे कोरोना काळातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल किंवा नाही यावर काहीही सांगण्यात आलेल नाही.
- ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळणार आहे .
- त्यातील महत्त्वाचा जिल्हा यवतमाळ ह्या जिल्ह्यात जवळपास एक लाख 28 हजार पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे.
- त्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आले होते परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.
- परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जवळपास याची तरतूद केलेली आहे आणि आठशे कोटी रुपये पेक्षा जास्त चा निधी या शेतकऱ्यांसाठी मंजूर केला आहे.
- त्यामध्येच यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 28 हजार शेतकऱ्यांसाठी 389 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे
- आणि लवकर शेतकऱ्यांना रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज क्लिक करा
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
- Sarsagt Karj Maf Yojana ही योजना 2019 ला सुरू झाली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली.
- योजनेच्या माध्यमातून बहुतांश दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ झाले दोन लाखरुपये वरील कर्ज शेतकऱ्यांना भरावा लागला.
- योजनेमध्ये काही अटी काही शर्ती होत्या त्यामुळे शेतकरी भरपूर बाद करण्यात आले त्या शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही या शेतकऱ्यांचा काय होणार.
- तर 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली 2019 रोजी सरकार बदलले
- महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून 2019 ला ही योजना आली.
- या योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ झालं आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही व त्याचे यादीमध्ये नाव होते आधार प्रमाणे करण झाले होते.
- हि सगळी प्रक्रिया पार पडली परंतु त्यांचे कर्ज माफ झाले नाही त्यांचे कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत माफ केली जाईल.
- अशी घोषणा महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली.
शेतकऱ्यांना किती कर्ज माफी मिळणार
- Sarsagt Karj Maf Yojana अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांकरिता 800 कोटी रुपयांपेक्षा चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कर्जमाफी दोन लाख रुपये पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळणार आहेत
- व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नऊ मार्च 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा केली.
- परंतु याच्या अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही किंवा कोणताही जीआर आला नाही.
- जीआर च्या माध्यमातून 2017 ला अटी शर्ती शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या होत्या त्या कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे.
- कोणताही जीआर आलेला नाही जोपर्यंत जीआर येणार नाही तोपर्यंत संपूर्ण क्लियर होणार नाही.
- सध्याच्या बातम्या चालू आहेत त्यावर बहुतेक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल.
- जवळपास बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफी होईल.
- कोरोना काळातील 2019 ते 2023 मध्ये 2022 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही 2014 ते 2019 पर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज
cibil score Down :सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज