Senior Citizen Tax Benefits :सिनिअर सिटीझनला मिळणाऱ्या ५ सवलती

Senior Citizen Tax Benefits नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले की एक कॉमन प्रश्न सर्वांसमोर येतो म्हणजे टॅक्स बेनिफिट्स किती मिळणार किंवा कोणकोणत्या मार्गाने टॅक्स वाचता येऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सूट आयकर विभागाने यावर्षी दिलेली आहे.

Senior Citizen Tax Benefits

असेसमेंट इयर किंवा मूल्यांकन

 • वर्ष 2023 24 साठी भारतातील ज्येष्ठ नागरिक आणि अतीजेष्ठ नागरिकांना.
 • सीनियर सिटीजन किंवा सुपर सीनियर सिटीजनसला आयकर कायद्यांतर्गत काही कर सवलती आणि सूट मिळत राहतात.

सीनियर सिटीजन आणि सुपर सीनियर सिटीजन म्हणजे नेमकं?

 • Senior Citizen Tax Benefits साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ऐंशी वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणजे सीनियर सिटीजन मानले जाते.
 • तर 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना सुपर सीनियर सिटीजन म्हणजे अति ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखतात.
 • दोन कॅटेगरीज व्यतिरिक्त आणखी एक कॅटेगिरी ॲड करण्यात आले आहे.
 • ती म्हणजे स्पेसिफाईड सीनियर सिटीजन त्यासाठी कोणत्या सेक्शन अंतर्गत किती सूट मिळू शकते हे खाली पाहणार आहोत.
Jilha Parishad Bharti 2023

वरिष्ठांना दर महिना उत्पन्न देणारी योजना

Senior Citizen Tax Benefits उच्च सूट मर्यादा

 • असेसमेंट 2023 2024 मध्ये मिळणारे लाभ आणि सवलती सीनियर सिटीजन त्यांच्या उत्पन्नावर तीन लाख रुपयांपर्यंतचे उच्च सूट मर्यादा घेऊ शकता.
 • सुपर सीनियर सिटीजन पाच लाख रुपयांपर्यंत सूट मर्यादेचा लाभ घेऊ शकतात.
 • कर सवलत सीनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजन त्यांच्या करपात्र उत्पन्नावर पाच लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकतात.
Jilha Parishad Bharti 2023

आता पैशाची चिंता मिटली हे पाहा

वैधकीय खर्चावरील कपात

 • सिनियर सिटीजन एका आर्थिक वर्षात झालेल्या वैद्यकीय खर्चावर 50 हजार रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात.
 • तर सुपर सेनियर सिटीजन करिता ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
व्याज उत्पन्नावरील वजावट
 • सीनियर सिटीजन मुदत ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट आणि बचत खात्यांमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या वजाबाकीचा लाभ घेऊ शकतात.
 • तर सुपर सेनियर सिटीजन साठी देखील ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंतचीच आहे.
 • नो रिक्वायरमेंट ऑफ ऍडव्हान्स टॅक्स आगावकराची आवश्यकता नाही बिझनेस किंवा प्रोफेशन मधून कोणतेही उत्पन्न नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आगावकर ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता असणार नाही.
Jilha Parishad Bharti 2023

जेष्ठ नागरिकां करिता सरकारचे नवीन नियम

कॅटेगिरी स्पेसिफाईड सीनियर सिटीजन
 • Senior Citizen Tax Benefits ज्यांना इन्कम टॅक्स च्या सेक्शन 194 पी अंतर्गत लांब मिळतात.
 • लाभ मिळवण्यासाठी जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्ष किंवा त्याहून अधिक असायला पाहिजे.
 • तसेच मागील वर्षात अशा ज्येष्ठ नागरिकांचा भारतात रहिवास असणे गरजेचे असेल.
 • महत्त्वाची अट म्हणजे अशा ज्येष्ठ नागरिकांना फक्त पेन्शन किंवा व्याज याच मार्गांनी उत्पन्न मिळत असावे.
 • परंतु जे काही व्याज उत्पन्न जमा होत असेल किंवा कमावले जात असेल ते त्याच स्पेसिफाइड बँकेतून मिळत असावे जिथे पेन्शन जमा होते.
 • इतर कोणत्याही मार्गाने कमावलेले उत्पन्न असेल तर त्यासाठी या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
 • स्पेसिफाइड बँका या केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या असतात अशा स्पेसिफाइड बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना घोषणापत्र सादर करावे लागते.
 • म्हणजे बँक 75 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांकडून 87 A अंतर्गत चाप्टर फोर A नुसार टीडीएस लागू होत असेल तर तो कापून घेतात.
 • एकदा टॅक्स कापला गेला की जेष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता राहत नाही.
 • सेक्शन 194 P 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आल्यामुळे हे सर्व कर लाभ आणि सवलती सीनियर सिटीजन आणि सुपर सीनियर सिटीजनला महत्त्वपूर्ण दिलासा देतात.
 • त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीच्या काळात त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होते.

Poultry Farm Disease 1 :जलद वजनवाढीमुळे ब्रॉयलर कोंबड्यांवर कोणते परिणाम होतात?

Consequences Of Unregistered Agreement : साठेखत रजिस्टर असावे का अनरजिस्टर 2023

Leave a Comment

error: Content is protected !!