Cotton Update :कापसाचा भाव ८३०० च्या पार

Cotton Update शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मार्चमध्ये 9000+ नव्हते 12 हजाराच्या दरम्यान किंवा मार्च नंतर मोठ्या प्रमाणामध्ये कापसाला दर मिळाला होता. आणि तीच अपेक्षा आणि अशा डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची विक्री केलेली नाही.

Cotton Update
 • अजूनही कापसाचे भाव वाढत नाही शेतकऱ्यांना प्रतीक्षा भाऊ कधी वाढतील कारण की आपल्याला माहिती आहे
 • आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे सगळेजण मार्चइंडींग म्हणत होते पण आता हे ही संपलेला आहे.
 • आणि त्याच्यानंतर आता हा एप्रिल आणि मेल्यानंतर परत पुढचा हंगाम सुरू होतोय.
 • आर्थिक विवचनेमध्ये शेतकरी आहे अशा अवस्थेमध्ये कापसाचा उत्पादन खर्च भरून निघेल का आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाऊ तरी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे.
 • सर्वप्रथम आपण विचार जर केला तर मागच्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी यादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची विक्री झाली होती.
 • परंतु त्या तुलनेमध्ये यावर्षी ऑक्टोबर ते जानेवारी यादरम्यान विक्री झाली नाही झाली पण ती कमी झाली.
 • आणि लोकांनी मार्चमध्ये कापसाचे दर वाढतील म्हणून कापूस ठेवला एकीकडे घरांमध्ये त्या कापसामुळे खाजु सुद्धा यायला लागली अशा अवस्थेमध्ये मग आता मार्चमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस विकायला काढला.
 • इकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधला जर आपण बघितलं तर वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही सुद्धा वाचत असेल की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरामध्ये नर्माई आली आणि म्हणून कापसाचे दर पडले.

Cotton Update

 • देशांतर्गत आपण जर बघितलं तर मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी स्थानिक सेलिंग सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे.
 • मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये कापूस आला त्यामुळे सुद्धा कापसाचे दर त्या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसत आहेत.
 • 75 76 77 अशा पद्धतीचा दर कापसाला मिळत आहे.
 • आपण बघतो की मागच्या वर्षी कापसाचा साडे चौदा हजार पर्यंत पंधरा हजार पर्यंत जाताना आपल्याला दिसला
 • त्याच ठिकाणी कापूस 12000 आला 12000 चा 8000 8000 सुद्धा भाव शेतकऱ्यांना सध्या मिळत नाहीत.
 • आता अवकेचा दबाव हा मार्चइंडींगमुळे आलेला किंवा मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस विकायला काढला.
 • तस बघायला गेलं तर 16 ते 23 मार्च 2022 म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी नऊ हजार सातशे रुपये दर १६ ते २३ मार्च दरम्यान शेतकऱ्यांना मिळाला होता.
 • तोच यावर्षी 16 ते 23 मार्च दरम्यान तर दर आहे तो 7600 रुपये मिळत आहे.
 • म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी हजार ते दोन हजार रुपये 100 म्हणजे 2000 ते 2100 अशा पद्धतीचा फटका भावामध्ये शेतकऱ्याला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बसत आहेत.
Rani Laxamibai Yojana

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

Cotton Update आता भाव कमी होण्याची कारणे

 • मार्चमध्ये आवक वाढली त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर सुद्धा आताच कमी झालेत
 • त्यानंतर हवाला म्हणजे सूज आहे त्या स्वतःला हवा तितका दर मिळत नाही.
 • त्याच्यामुळे सुद्धा कापसाला उठा मिळत नाहीये सरकीची मागणी कमी झालेली आहे
 • ढेपची मागणी सुद्धा कमी झाली आहे याच्यामुळे कापसाचे दर हे दबावत आलेले आहेत.

मार्च संपलाय आता एप्रिलमध्ये काय भावाची स्थिती राहील किंव्हा भाव वाढतील का?

 • तर तिच्यामध्ये दोन गोष्टी आहेत तर त्या दोन गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे.
 • काही अभ्यासकांचा मत असा आहे की सध्याची वाढलेली आवक बघता जर एप्रिलमध्ये वाढतील असं वाटतंय कारण की त्यांच अस म्हणणं आहे
 • मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली ही आवक एप्रिलमध्ये कमी होईल आणि एप्रिलमध्ये कमी झाली तर भाव वाढू शकतात.
 • परंतु ही जर तर ची गोष्ट आहे.
 • दुसऱ्या अभ्यास कसे म्हणतात की सुटला मागणी वरील प्रमाणे नाही.
 • म्हणजे सुटला मागणी नाहीये की मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन टप्पे करावे.
 • एक आता लगेच विकू शकतो किंवा आपण 15 एप्रिल नंतर दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांमध्ये कापूस विकायला हरकत नाही.
 • अशा पद्धतीचे कापसाचे विश्लेषण आहे एकंदर पूर्ण सांगायचं झालं तर कापसाच्या दरामध्ये विशेष तेजी येईल मागच्या वर्षी सारखे असे चिन्ह सध्या दिसत नाहीयेत.
 • म्हणून शेतकऱ्यांनी आता निर्णय घ्यायचाय खाजू सुद्धा येतीये त्रास होतोय आणि पुढचा हंगाम सुद्धा जवळ आलेला आहे
 • आणि अनेक शेतकऱ्यांवर व्याजाचे पैसे असतात ते पैसे सुद्धा वाढत चालले.
 • असे शेतकऱ्यांनी आता जो तो निर्णय घ्यायला हरकत नाही
 • कारण की त्या मध्ये विशेष असं तेजी मंदीचा विषय बाजार अभ्यासकांच्या मते काही दिसत नाही.

Saral Seva Bharti :लिपिक आणि साहाय्यक अधीकक्षक पदासाठी सरळसेवा भरती

Avkali Paus Nuksan Bharpai :सलग ५ दिवस पावसाने झालेल्या नुकसानीचीही मिळणार भरपाई

Leave a Comment

error: Content is protected !!