Inflaction Of Essential Commodities :अगोदरच महंगाई चा डंका … आता दुधानेही वटारले डोळे

Inflaction Of Essential Commodities दुधाची मागणी ८ ते १०% वाढली आहे. सध्या देशात दुधाचा पुरवठा 7 सुरळीत आहे. स्किम्ड दूध पावडरचाही पुरेसा साठा आहे. मात्र, लोणी व तुपाचा साठा घटला आहे. त्यामुळे गरज भासल्यास त्यांची आयात करण्याबाबत विचार करू असे केंद्रीय पशुसंवर्धन व डेअरी सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले. दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य, आवश्यक … Read more

error: Content is protected !!